सावंत परिवारातर्फे आमदार विक्रमजी काळे यांचा भव्य सत्कार.......
औसा प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचे लाडके आमदार माननीय श्री विक्रमजी काळे यांनी विजयी चौकार मारल्याबद्दल
तसेच सौ. रंजना नेताजी सावंत यांचे श्रीराम माध्यमिक विद्यालय एरंडी सारोळा ता. औसा येथून श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लातूर येथे समायोजन करण्यात आमदार मा . श्री. विक्रमजी वसंतराव काळे यांनी यशस्वी भूमिका बजावली त्याबद्दल
नेताजी सावंत व सौ. रंजना सावंत कुंटुंबियाच्या वतीने मा. आ. विक्रमजी काळे यांचा औसा येथील श्री साईप्रसाद हॉटेलच्या सभागृहात शाल , श्रीफळ , पुष्पहार घालून व मानाचा फेटा बांधून भव्य सत्कार करण्यात आला.
0 Comments