रामचंद्र पाटील कव्हेकर यांचे निधन 

औसा प्रतिनिधी
 रामचंद्र पाटील कव्हेकर  वय 94 वर्ष यांचे शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी रात्री वृद्धापकाळमुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात २  मुले एक विवाहित मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष विद्याताई पाटील आणि सुंदरराव पाटील यांचे ते काका होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवार दिनांक 6 मे 2023 रोजी दुपारी २ च्या सुमारास कव्हा तालुका लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी नातेवाईक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments