प्रा डॉ मिलिंद किर्ते यांचे आपघाती निधन
औसा:डॉ प्रा मिलिंद चोखोबा किर्ते (लक्ष्मण संभाजी उबाळे यांचे जावई)यांचं शनिवार दिं 6 मे 2023 रोजी दुपारी आपघात झाला त्यांचे सांगली येथील रुग्णालयात दिं 7 मे रोजी रात्री 07:30 वां उपचार सुरू असताना निधन झाले.
त्यांचे उद्या सोमवार दि 8 मे 2023 रोजी भादा ता औसा येथे किर्ते यांच्या भादा-बोरगाव रोडवरील शेतीमध्ये दुपारी 2 च्या दरम्यानअंत्यविधी होणार आहे.
0 Comments