भादा येथे वंचित चे महासचिव सुभाष भालेराव यांचा ग्रामपंचायत सदस्याकडून सत्कार 

औसा-तालुक्यातील भादा येथे वंचितचे महासचिव
सुभाष भालेराव हे बुधवार दिं 3 मे 2023 रोजी भादा तालुका औसा येथे आले असता त्यांचा सत्कार भादा येथील वंचित बहुजन आघाडीचे तालुका स्तरीय कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत उबाळे यांच्या नियोजनाखाली ग्रामपंचायत सदस्य योगेश लटुरे यांनी  सन्मान केला. 
 तसेच मुरलीधर शिंदे युवक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते किल्लारी यांचा सत्कार लखन लटूरे यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना म्हणाले की,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याशी मी कधीही बेईमान होणार नाही असे ते म्हणाले.
 यावेळी महादेव उबाळे सर,पत्रकार बालाजी उबाळे,नंदू फरताळे इतर भादेकर मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments