भादेकर भूमिपुत्रांची भरारी
कंपनीमध्ये ऑपरेटर ते एच ओ डी प्रवास

औसा:भादेकर भूमिपुत्रांची भरारी कंपनीमध्ये ऑपरेटर ते एच ओ डी अशी घेतली गगन भरारी.
उमाकांत रामकिसन गवळी या भादेकर भूमिपुत्रांने
कंपनीत 1 एप्रिल 1998 रोजी कंपनी मध्ये कामास प्रारंभ केला तो आत्ता पर्यंत एकाच कंपनीमध्ये कर्तव्य बजावले आहे. 
पुणे येथील नामांकित कंपनी असलेल्या Premier Seals I.P.LTD  या कंपनीत खुप प्रामाणिक आणि कष्ट केले आहे. सुरूवातीला मशीन आपरेटर नंतर काॅलीटीत नंतर सुपरवायझर आणि आत्ता तेरा वर्षांपासून
Moulding Production Head (H O D.)आहे. मी या कंपनीत 24 वर्षे जाॅब करीत आहेत. 
प्रामाणिकपणे केलेल्या सेवेमुळे डिपाट॔मेंनटची पुण॔ जबाबदारी अगदी व्यवस्थीतपने सांभाळली आहे.
 यामुळेच कंपनीकडून दिलेले सर्टीफिकेट आहे. हा सत्कार सोहळा 31 मार्च 2023 रोजी संपन्न झाला हे प्रमाणपत्र कंनीचे मुख्य प्रवर्तक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 
अंगी ईमानदारी असावी कष्टांची सवय असावी. मीळनारे फळ हे गोड असतेच.कंपनीत उत्पादन युनिट हे कंपनीचा आत्मा असतो ते पुर्ण पने सांभाळता आला पाहिजे इतकाच या प्रसंगी उमाकांत गवळी यांच्याकडून संदेश सोशल मीडियावर प्राप्त झाला आहे.

Post a Comment

0 Comments