*लातूर येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन*

बी डी उबाळे 

लातूर:भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आद. डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षित 1 लाख सैनिक बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
त्याचाच एक प्रयत्न म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर च्या वतीने एक दिवसीय समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत बुद्ध गार्डन बोधे नगर लातूर येथे  केले आहे.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये माजी सैनिक, सेवानिवृत्त पोलीस, होमगार्ड, एनसीसी मुले मुली व 14 ते 50 वयोगटातील महिला पुरुष यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा शाखा लातूर च्या वतीने केले आहे, तरी समता सैनिक दलाच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन .
प्रा. बापूसाहेब गायकवाड 
(जिल्हाध्यक्ष तथा जिओसी)
  अर्जुन कांबळे (जिल्हा सरचिटणीस तथा जॉईंट जिओसी) मो. 99221 11746
मेजर जनरल राजाराम साबळे 
(जिल्हा कोषाध्यक्ष) मो.90111 15129
हिराचंद गायकवाड (माजी जिल्हाध्यक्ष) 
मो. 70202 16419
विकास दंतराव (जिल्हा उपाध्यक्ष 
तथा डिव्हिजन ऑफिसर) मो. 8390904523
 विलास आल्टे (जिल्हा उपाध्यक्ष तथा डिव्हिजन ऑफिसर) मो. 9890723500
अभिमन्यू लामतुरे (जिल्हा सचिव संरक्षण विभाग) मो. 89992 05749
नानासाहेब आवाड (जिल्हा सचिव संरक्षण विभाग) मो. 9970676117
पवन कांबळे सेलूकर (तालुका सचिव संरक्षण विभाग) मो. 99232 88729 यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments