*विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था किनीनवरे* च्या चेअरमन :सतिश गुंडेराव मरुरे तर व्हा.चेअरमन :बंकट विश्वनाथ साळुंके यांची बिनविरोध निवड ....

किनीनवरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची 
 निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून  प्रयत्नशिल असणारे   आमदार. डॉ.बालाजी किणीकर, डॉ. हनुमंत किनीकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीमंत जाधव, माजी सरपंच दत्तात्रय पाटील, माजी सरपंच सतीश जाधव, माजी चेअरमन गोविंदराव जाधव,माधवराव भिसे, ॲड.धनराज जाधव,ॲड त्र्यंबक शिंदे, यांनी सोसायटी बिनविरोध करण्यासाठी  पुढाकार घेतला.
 
गेल्याा कित्यैक वर्षापासुन किनीनवरे सोसायटीवर चेअरमन सतिष मरुरे यांनी निस्वार्थपणे सभासदांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केल्याने सभासद व शेतकरी बांधवाच्या आग्रहास्त्व सोसायटीवर चेअरमन मनुन सतिश मरुरे यांची निवड करन्यात आली आहे .यावेळी  नवनिर्वाचीत संचालक 
     अनिल शंकराप्पा निगुडगे
     दगडु दिगंबर जाधव 
     पृथ्वीराज अरविंद पाटील
     बाबु विश्वनाथ शिंदे
     सुरज वाघंबर जाधव
     दत्तात्रय सिताराम गायकवाड
     गुंडु बापु कांबळे
     तुळजागिर मच्छिंद्रगीर गिरी
 श्रीमती कमलबाई अंकुश पाटील 
  सौ.अनिता दत्तात्रय जाधव 

यावेळी ॲड मनोज जाधव, प्रभाकर शिंदे, श्रीधर जाधव,निळकंठ शिंदे,अजित जाधव,प्रतिक पाटील,अतिश पाटील,नेताजी जाधव,श्रीमंत जाधव, अंगद जाधव,दिगंबर जाधव,विकास गायकवाड ,चंद्रकांत जाधव, कीर्तीकुमार गायकवाड,मनोहर साळुंखे,सतीश साळुंखे,भिमराव क्षीरसागर ,मोहन शिंदे.ज्योतीराम गायकवाड.दत्ताञ्य जाधव ,रेवण आप्पा स्वामी ,शिवाजी राउत,शेषेराव बोयने,दत्ता मोतीबोने,गोरोबा गिरी,पांडुरंग कांबळे, बालाजी कुंभार,बाबू स्वामी, खंडू घोडके, मच्छिंद्र कांबळे, दौलत लोंढे,अंगद लोंढे,बालाजी गायकवाड, फतरु शेख,
अफिर शेख.जमिर शेख,सह किनीनवरे व केंगलवाडी गावातील सभासद ग्रामस्थ उपस्थीत होते,

Post a Comment

0 Comments