सहदेव पाटील यांचे निधन 
औसा प्रतिनिधी
 येथील श्री मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक सहदेव तुळजाराम पाटील वय 54 वर्षे यांचे गुरुवार दिनांक 6 एप्रिल रोजी आजाराने सोलापूर येथे उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. मागील एक वर्षापासून ते आजारी होते त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. शुक्रवार दिनांक 7 एप्रिल रोजी तुळजापूर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments