सेवालयातील 5 जोडपे विवाहबद्ध
औसा प्रतिनिधी
हासेगाव येथे HIV संक्रमित 5 जोडपांचा विवाह सोहळा धूमधडाका संपन्न या शुभ प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रभारी श्री संतोष आप्पा मुक्ता नव वधूवरांना आशीर्वाद देताना सोबत नव वधुवराचे (आई वडिल) रवी बापटले, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोरोबा काका गौंवंडगावे, परशुराम आडे, शांतेश्वर मुक्ता, संतोष मानकुसकर, युनुस बोपले, सतीश मानकुसकर . निलेश आडे, विनोद नंजीले, महादेव हालसुरे , लालखा बोपले, हनुमंत थोरमोठे,
संपत्ती बोयने, सतीष जेवळे, सोमनाथ मेदगे, धर्मराज कोरे,नितिन जेवळे, शिवाजी पाटील, जन्ननाथ थोरमोठ,मुक्ता परमेश्वर,महेश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सौ दिपालीताई मानकुस्कर आदी उपस्थित होते.
0 Comments