आसिफ महंमद अली सौदागर यांची जलसंपदा अधिकारी पदावर निवड

औसा प्रतिनिधी 

 महाराष्टृ शासनच्या  T.C.S मार्फत घेण्यात येणार्या स्थापत्य  अभियांञिकी स्पर्धा परीक्षा मध्ये औसा शहरातील काजी गल्ली येथील  श्री आसिफ महमंदअली सौदागर यांनी  उत्तीर्ण होऊन जलसंपदा अधिकारी गट ब अराजपञीत या पदावर निवड झाल्या बद्दल आज अँड शाहनाज पटेल व मिञ परीवार यांच्या वतीने सत्कार करुन पुढिल वाटचालिस शुभेच्छा देन्यात आले, या वेळी अँड  शाहनवाज पटेल,खुंदमिर मुल्ला मुज्जमिल शेख,जयराज कसबे, अँड  फय्यज पटेल, अँड  मजहर शेख,अहेमद सौदागर, अँड  युसुफ शेख, अँड  सिकंदर पटेल, अँड  सिराज पटेल, अँड इम्रान उजलुमवाले, अँड साकेब सावरे,अलताफ सय्यद,प्रशाद पुंड,सोहेल चौधरी,हाफिज शेख व आदि उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments