श्रीशैल्य उटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम 
औसा प्रतिनिधी
औसा येथील कॉग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या वाढदिवसानिमित्त औसा येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्यानूसार आज दिनांक 9 मार्च गुरुवार रोजी औसा शहर कॉग्रेस कमिटी व युवा मंचच्या वतीने ग्रामीण रुग्णालय औसा येथे रुग्णांना  शेफ,डाळींब,चिक्कू दोन, केळी दोन, व पाणी बॉटल एक असे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तसेच औसा नगर पालिकेचे सफाई कर्मचारी यांचा सत्कार करुन सफाई कर्मचारी व महिला कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी  स्कॉर्प,मास,हॉडग्लोज,सानिटायजर असे साहित्य वाटप करण्यात आले.व तसेच वाढता ऊन्हाळा लक्षात घेऊन शहरात सुहाना हॉटेल औसा यांच्या सौजन्याने पाणपोईचे शुभारंभ काॅग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख शकील यांच्या हस्ते असे विविध  कार्यक्रम घेऊन जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी कॉग्रेस कमिटीचे माजी नगरसेवक अंगद कांबळे, आदमखां पठाण, राजेंद्र बनसोडे,पाशा शेख,अनिस जहागीरदार, अँड शाहनवाज पटेल, अँड फैय्याज पटेल,शेख सनाऊल्ला दारुवाले,हाजी शेख, हमीद सर, युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमीर मुल्ला,नियामत लोहारे, मोहसीन शेख,दिपक कांबळे,मुकरम शेख, मुस्तफा अलुरे,मेहराज शेख,समीर शेख, जावेद शेख,आरेफ कुमारकिरी,मुन्नासिंह चौहान, संतोष कांबळे, एजाज शेख,सरफराज पठाण,व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय डॉ.लटपटे व महिला भगिनी व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments