महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न..
औसा प्रतिनिधी 
महिला जागतिक दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा भाजपा प्रदेश सचिव कल्पनाताई डांगे व ग्रामीण रुग्णालय औसा यांच्या संयुक्त विद्यामानाने महिला आरोग्य शिबिराचे आयोजन विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच कर्तुत्वान महिलांचे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी  डॉक्टर अंगद जाधव  वैद्यकीय अधिक्षक   अजिंक्य  रणदिवे मुख्याधिकारी नगरपरिषद, सनील उटगे  न.प औसा बचत गट विभाग कांबळे, शेख , न.प औसा अँड अरविंद  कुलकर्णी, कंठेअण्णा मुळे, इन्चार्ज सिस्टर किरवे  यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  प्रयत्न केले. तसेच डॉ. पाटील  यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments