*औसा हिरेमठ संस्थान च्या वतीने पत्रकारांचा सत्कार* 
परमपूज्य *श्री शांतवीर शिवाचार्य* महाराज यांनी औसा तालुका पत्रकार संघाच्या *अध्यक्षपदी* श्री काशिनाथ सगरे, *सचिव* मेहबूब पक्षी, *सहसचिव* विनायक मोरे, *कोषाध्यक्ष* इलियास चौधरी, *कार्यकारणी* सदस्य रमेशजी दूरुगकर, संजयजी सगरे, रामजी कांबळे यांचा सत्कार केला. यावेळी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता, जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष श्रीशैलदादा उटगे, मुरगे सर, बालाजी शिंदे, केदार रेड्डी,गिरधर जंगाले, रोहित सगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments