सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे 'तज्ञ संचालक पदी' निवडीबद्दल अभिनंदन
बी डी उबाळे 
औसा:राज्यातील साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई या संस्थेच्या "तज्ज्ञ संचालकपदी"सहकारमहर्षी तथा राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची निवड झाली आहे.
याबद्दल त्यांचे भादा येथील माजी सरपंच तथा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखानाचे तज्ञ संचालक महेंद्र भादेकर,
श्रीपती राव काकडे माजी चेअरमन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,प्रमोद जाधव व्हाईस चेअरमन जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजुळगे चेअरमन मारुती महाराज साखर कारखाना, श्याम भोसले व्हाईस चेअरमन मारुती महाराज साखर कारखाना ,सचिन पाटील संचालक मारुती महाराज सहकारी साखर कारखाना, सचिन दाताळ जिल्हा समन्वयक काँग्रेस पक्ष, ज्ञानेश्वर भिसे संचालक मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना सतीश पाटील प्रवीण पाटील यांनी भेट घेऊन मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments