औसा शहरातील खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करावा-सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील मागील दोन दिवसा खाली पाणी पुरवठा खंडित केलेला आहे तरी औसा शरीरातील नागरिक पाहण्यासाठी भटकत फिरावे लागत आहे व काही प्रमाणात औसा शहरात इंधन विहिरीचे पाणी घेऊन जनता प्रत्येक प्रभागातील नागरिक आपल्याला लागणारा पाणी घेऊन वापर करत होते. असच काल दिवसात आपल्या नगरपालिकेकडून आपल्या कर्मचाऱ्यांनी विंधन विहिरीचे कनेक्शन कट केले आहे. त्यामुळे औसा शहरातील नागरिकांचा रोष पसरला आहे. तरी मुख्याधिकारी यांनी तात्काळ इंधन विहिरीचे कनेक्शन जोडून पाणीपुरवठा सुरळीत करावा तसेच वाटर सप्लायर्स वीज कनेक्शन कट करण्यात आलेला आहे. तरी तातडीने वीज कलेक्शन जोडण्यात यावे व खंडित झालेला पाणीपुरवठा  सुरळीतपणे चालू करण्यात यावा. अन्यथा एमआयएमच्या वतीने नगरपालिकेवर तीवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा एमआयएम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, मोहम्मद मुंगले यांनी औसा नगरपालिकेचे  मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

Post a Comment

0 Comments