मोहम्मद दानियालचा आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण
औसा शहरातील मोमीन गल्ली येथील राहणारे राजू हमीद करपूडे यांचा 6 वर्षीय मुलगा आणि इस्माईल हमीद करपुडे यांचा पुतण्या राजू दानियाल यांने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला.यासाठी त्याचे दादी,नाना,नानी,बडे अब्बु अम्मी,चाची,मामा,मामी,पुप्पा,पुप्पु,खाला,खालू,भाई, बहेन आणि समस्त मोमीन गल्लीतील नागरिकांनी व मित्र परिवारासह अभिनंदन केले असून त्यांने यापुढेही रमजान महिन्यात असेच रोजे ठेवून यशस्वीरीत्या पूर्ण करावे असे आशीर्वाद दिले जात आहे.

Post a Comment

0 Comments