पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा एमआयएम तर्फे सत्कार

 औसा प्रतिनिधी
 औसा तालुका पत्रकार संघाच्या झालेल्या बिनविरोध निवडीनंतर एम आय एम चे नेते सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा शासकीय विश्रामगृह औसा येथे रविवार दिनांक 5  मार्च रोजी सत्कार केला. याप्रसंगी पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष काशिनाथ सगरे, सचिव महबूब बक्षी, उपाध्यक्ष रोहित हंचाटे, व बालाजी उबाळे, सहसचिव विनायक मोरे, कार्यकारणी सदस्य राम कांबळे, ज्येष्ठ पत्रकार संजय सगरे, कोषाध्यक्ष इलियास चौधरी, मझहर पटेल, एम बी मणियार, एस ए काझी, वामन अंकुश, सामाजिक कार्यकर्ते वसीम खोजन, हरून खान पठाण, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments