राम कांबळे यांचे जावई मनोज लोकरे यांचा वाढदिवस साजरा 
औसा प्रतिनिधी 
औसा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राम कांबळे यांचे जावई मनोज कुमार वसंतराव लोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक 5 मार्च रोजी औसा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, उपाध्यक्ष रोहित हंचाटे, व बालाजी उबाळे, ज्येष्ठ पत्रकार संजय सगरे, सहसचिव विनायक मोरे, निखिल देशपांडे, कांबळे परिवारातील राजकिरण कांबळे, दीपक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments