कॉग्रेस गोट्यातून पाशा शेख यांना उमेदवारी दाखल 
औसा प्रतिनिधी
आगामी होऊ घातलेल्या औसा बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनलमध्ये काॅग्रेस गोट्यातून, बाजार समितीचे संचालक असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पाशा अमीन शेख यांना हमाल गटाकडून आज दिनांक 31 मार्च शुक्रवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना कॉग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख शकील,माजी नगराध्यक्ष खादर सय्यद,व अल्पसंख्याक विभागाचे औसा शहर कार्याध्यक्ष हाजी इस्माईल शेख आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments