मुक्तेश्वर पडसलगे यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना टी-शर्ट व खाऊ वाटप 
औसा प्रतिनिधी
 औसा येथील केसरी या मित्रमंडळाचे संस्थापक आणि शेतकरी प्रगती बचत गटाचे दिवंगत सदस्य मुक्तेश्वर पडसलगे यांच्या स्मरणार्थ मंगळवार दिनांक 14 मार्च रोजी औसा येथील श्रीनिवास मतिमंद व मूकबधिर विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येलोरी वाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना टी-शर्ट आणि खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी केसरी या मित्र मंडळाचे सर्वश्री वैजनाथ शिंदे, जगदीश स्वामी, बी एम माळी, रविराज कोपरे, प्रकाश माळी, प्रणव नागराळे, शुभम मुक्तेश्वर पडसलगे यांच्यासह पडसलगे परिवाराचे अनेक हितचिंतक शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments