आम आदमी पार्टी लातूर तर्फे  नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांचे आणि प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन
औसा प्रतिनिधी 
आज दि.05/02/2023 रोजी आम आदमी पार्टी लातूर तर्फे नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या आणि प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन. नियुक्त केलेले पदाधिकारी
लातूर जिल्हा शहर संघटक विश्वंभर कांबळे, लातूर कामगार विभाग प्रमुख सुधाकर सूर्यवंशी, चाकुर तालुका निरीक्षक शिवाजी माने, लातूर जिल्हा महिला संपर्क प्रमुख सौ. भाग्यश्री कांबळे, लातूर जिल्हा महिला निरीक्षक सौ. विशाखा कांबळे, लातूर जिल्हा शहर ऑटो आघाडी सचिन आदमाने, लातूर शहर विद्यार्थिनी प्रमुख कुमारी नेहा ढगे, सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी लातूर जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले, जिल्हा उपाध्यक्ष विजय आचार्य, जिल्हा संघटक भागवत कारंडे, लातूर जिल्हा शहराध्यक्ष व कार्याध्यक्ष सिद्धेश काळे, लातूर जिल्हा शहर उपाध्यक्ष सचिन औरंगे.आदिआम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments