औसा श्रीरामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक अभंगे यांच्या मातोश्री त्रिवेनाबाई माणिकराव अभंगे वय 72 वर्ष यांचे गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास वृद्धापकालीन आजारामुळे दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले विवाहित मुली सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता तुपडी ता निलंगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
0 Comments