तपसे चिंचोली येथे मातारमाई यांची१२५ वी जयंती  संपन्न

औसा प्रतिनिधी

आज दिनांक औसा तालुक्यातील तक्षशिला बुद्ध विहार तपसे चिंचोली येथे त्याग मूर्ती मातारमाई यांची जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथम मातारमाई यांच्या प्रतिमेचे पूजन,  पुष्पहार, घालून  दीपप्रज्वलन करून सामूहिक रित्या बुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी मातारामाई यांची संघर्षाची कहाणी सांगण्यात आली संघर्षांला खचून न जाता  स्त्रियांनी माता रामाईचा आदर्श घ्यावा असे ही यावेळी सांगण्यात आले या वेळी  गावातील बौद्ध उपासक व उपसिका बालक आदींनी हजेरी लावली होती.

Post a Comment

0 Comments