ऍड बाळासाहेब आंबेडकर यांची लक्ष्मण कांबळे व दत्ता हनवते यांनी घेतली ग्रेट भेट

पुणे प्रतिनिधी:-
 
वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा मा ऍड माननीय प्रकाशजीं उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे औंध पुणे येथे काही खाजगी कामानिमित्त येथे आले असता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कोष्याधक्ष लक्ष्मण कांबळे व सामाजिक कार्यकर्ते दत्ता हनवते,सामाजिक कार्यकर्ते हिरामण ठोंबरे,मॅनेजर दादासाहेब गायकवाड, बळीराम कांबळे,संतोष कांबळे,विनोद जावळे , सुधाकर कांबळे, चंद्रकांत चंदनशिवे, महादेव शेळके, महिला भगिनी मीरा गायकवाड, चंद्रकला सूर्यवंशी, दैवतबाई,निर्मलाबाई, कल्पनाबाई,सुकमारबाई, आदी महिला व कार्यकर्त्यांनी भेट घेतली
या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज याचे सोबत जवळून भेट झाली हे आमचे भाग्य समजतो असेही भेटी दरम्यान सर्वाचाच्या  तोंडून  उद्गार निघत होते.

Post a Comment

0 Comments