सत्तधरवाडी गावात सकस आहार महिला व तिरंगा थाळी रेसिपी स्पर्धा व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा 

औसा प्रतिनिधी 

आर्थिक विकास महामंडळ, लातूर मार्गदर्शीत झाशीची राणी लोकसंचलित साधन केंद्र, तर्फे औसा तर्फे सत्तरधरवाडी या गावात सकस आहार व तिरंगा थाळी रेसिपी स्पर्धा व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, या  कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून तालुका आरोग्य अधिकारी औसा चे (THO) देवनिकर सर यांनी खुप छान पद्धतीने महिला सक्षमीकरणआणि महिलांचे आरोग्य याबाबत मार्गदर्शन केले,तसेच त्यांच्या उपस्थितीत सकस आहार ची रेसिपी तयार करून आणलेल्या महिलांचे नंबर काढण्यात आले त्यात frist क्र रेणुका शिंदे , द्वितीय लक्ष्मी बोकडे , दिव्या कांबळे यांनी नंबर पटकवले यावेळी व्यवस्थापक मंगल वाघचौरे यांनी परसबाग, HB तपासणी, सकस आहार,jlg, माविम मित्र मंडळ, युवामंडळ vaurnable कार्यक्रम याबाबत माहिती व मार्गदर्शन केले,  या कार्यकामाला जि. प प्रशाळा सत्रधारवाडीचे मुख्याध्यापक, शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती. आरोग्य खात्याच्या प्रमिला शिंदे मॅडम व टीम, मेडिकल कॉलेज चे विद्यार्थी यांनी HB, HIV, शुगर, BP, थायराड तपासणी केली,या कार्यक्रम ला vo अध्यक्ष रेशमा सिंदे , cmrc च्या कोषाध्यक्ष पूजा राठोड ,माजी rgb सदस्यउषा कांबळे ,crp प्राजक्ता चेंडके ,सुभद्रा बंडगर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .यावेळी सूत्रसंचालन सचिन हंगरगे सर यांनी केले यांनी केले, तर आभार प्रदर्शन ANM प्रमिला शिंदे नि केले.

Post a Comment

0 Comments