आलमला येथे सकस आहार व तिरंगा थाळी रेसिपी स्पर्धा व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
औसा प्रतिनिधी
महिला आर्थिक विकास महामंडळ, लातूर मार्गदर्शीत झाशीची राणी लोकसंचलित साधन केंद्र, औसा तर्फे आलमला या गावात सकस आहार व तिरंगा थाळी रेसिपी स्पर्धा व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमात सकस आहार ची रेसिपी तयार करून आणलेल्या महिलांचे नंबर काढण्यात आले त्यात frist क्र सुकुमार जगदाळे , द्वितीय नसरीन मुलांनी , तृतीय छाया पांचाळ व उत्तेजनार्थ मीना शेंख यांनी नंबर पटकवले यावेळी व्यवस्थापक मंगल वाघचौरे यांनी परसबाग, HB तपासणी, सकस आहार,jlg, माविम मित्र मंडळ, युवामंडळ vaurnable माहिती बाबत मार्गदर्शन केले, या कार्यकामाला जि. प प्रशाला आलमला चे मुख्याध्यापक पाटील सर, आरोग्य खात्याच्या प्रमिला शिंदे मॅडम व टीम, मेडिकल कॉलेज चे विद्यार्थी यांनी HB, HIV, शुगर, BP, थायराड तपासणी केली,या कार्यक्रम ला vo अध्यक्ष सरस्वती बोकडे, सचिन छाया पांचाळ,rgb आशा कोकाटे,crp पूजा झुंजारे,शिवकांता पाटील, मुस्कान शेंख यांनी मोलाचे सहकार्य केले यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सूत्रसंचालन सह्योगीनी कल्पना काजळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रथम क्रमांक मिळवलेल्या सुकुमार जगदाळे नि केले.*
0 Comments