*माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या दिर्घाआयुष्यासाठी अजमेर दर्गयास चादर अर्पन करणार-युनुस बेग*


परळी वैजनाथ (प्रतिनिधि) :-
      न.प.गटनेते वाल्मीक अण्णा कराड , जि.प.गटनेते अजय  मुंडे व पंचायत समिति सभापती बालाजी (पिन्टु) मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आ. धनंजयजी मुंडे साहेब यांना दोन वेळेस झालेला कोरोना, ब्रेन स्ट्रोक व काही दिवसापुर्वी झालेला अपघात यामुळे गोरगरिब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी  साहेबांना निरोगी,दिर्घाआयुष्य लाभावे म्हणुन राजस्थान मधील सुप्रसिद्ध अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्गयास उर्सानिम्मित २९जानेवारीला चादर अर्पन करणार आसल्याचे राष्ट्रवादी कांग्रेसचे युवक नेते तथा संगम ग्रामपंचायचे मा.सदस्य युनुस बेग यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments