औसा*शहरात नलीन हद्दावाढ मथील बंद केलेले 7/12 चालू करा -एम आय एम ची मागणी
औसा प्रतिनिधी 
*एम आय एम औसा यांच्या वतीने आज मा.उपअधीक्षक साहेब भुभि अभिलेख कार्यालय औसा यांना निवेदनाद्वारे मुख्य मागणी करण्यात आली. औसा शहरात नवीन हदवाढ मधील बंद केलेले  7/12 पुर्ववत चालू करणे या मागणीचे निवेदन देण्यात आले नवीन हदवाढ मधील बरेचसे भु धारकांनी  7/12 ला नोंद केली असून काही भु धारकांनी  7/12 ला नांव देणी पासुन वंचित राहीलेले भूधारकांना सिटीसव्हे रेकॉर्ड व नगर परिषद रेकॉर्डला नांव नोंदणीसाठी अडचणी निर्माण होत आहेत तरी मा.उप अधिक्षक भुमी अभिलेक साहेबांनी नवीन हदवाढ मधील बंद करण्यात आलेले 7/12 पुर्ववत चालु करण्यात यावे या प्रमुख मागणीचे निवेदन देताना अँड.गफुरुल्लाह हाशमी सहाब माजी औसा तालुकाध्यक्ष, सय्यद कलिम शहरअध्यक्ष औसा, सय्यद जमीर शहर सचिव औसा, देशमुख शकील उजेफ कुरेशी, शेख अतिक, पटवेकर मुक्तदीर सोशल मिडिया प्रमुख औसा ईत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments