नवीन हद्दवाढ मधील मालमत्ताची सि.टी.सर्वे रेकॉर्डला नांव नोंदणी करा:एम आय एम ची मागणी
औसा प्रतिनिधी 
ए आय एम आय एम औसा
 *एम आय एम पक्षाचे माजी औसा तालुकाध्यक्ष तथा रहेबर- ए-मिल्लत  Adv. गफुरुल्लाहा  हाशमी  यांच्या अध्यक्षतेखाली  
*आज दी. 0१ डिसेंबर २0२२ / रोजी  उपअधिक्षक साहेब *भूमिअभिलेख औसा यांना औसा शरहरातील नवीन हद वाढ मधील मालमत्ता धारकांची सि टी सव्हे रेकॉर्ड ला नांव नोदणी करुन घेण्या बाबत एम आय एम औसा शहर च्या वतीने निवेदन देण्यात आले विशेषतःऔसा नगर पालिकेची नवीन हद वाढ शासना कडुन मंजूर करण्यात आली असून या नवीन हद वाढ मधील भागातील विकसित व निम्मविकसित भाग असुन सदर हद वाढमध्ये  सर्व्हे नंबर १६६ व इतर सर्व्हे नंबर असुन या भागामधील व परीसरा मधील भरेच भुखंड धारकांनी घरांचे बांधकाम करुन बरेच काळापासून राहत असुन सदर भुखंड धारकांची त्यांच्या मालमत्तेचे नोंद कुठल्याही  सरकारी कागदोपत्री नोंद नसुन सि.टी .सव्हे रेकॉर्ड ला  विनाजाचक अटी लावलेल्या असुन ते रद्द करन्यात यावे या प्रमुख मागणीचे निवेदन एम आय एम पक्षाचे औसा *शहरअध्यक्ष सय्यद कलिम
   यांच्या नेतृत्वखाली   निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित  कुरेशी उजेफ *शहरउपाध्यक्ष,सय्यद जमीरोद्दीन शहरसचिव , देशमुख शकील शहर कोषाध्यक्ष ईत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments