लॉर्ड बुद्धा टि.व्ही,विदर्भ टीव्ही न्यूज साठी श्रीकांत चलवाड यांची लातूर प्रतिनिधी म्हणून नियुक्ती.. 
औसा प्रतिनिधी
 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ताज्या घडामोडी साठी गाडलेले विदर्भ टीव्ही,जय भीम इंडिया टि.व्ही हे चॅनल आता लोकप्रिय होत असून या लोकप्रिय टीव्ही चॅनल साठी लातूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून श्रीकांत गोविंदराव चलवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पूर्ण देशभरात असणारे चॅनेल आहेत.लातूर जिल्हा व परिसरातील ताज्या घडामोडी चे अवलोकन करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असा आत्मविश्वास श्रीकांत चलवाड यांनी नियुक्तीपत्र व ओळखपत्र देताना व्यक्त केला सामाजिक शैक्षणिक राजकीय उद्योग व व्यवसाय क्षेत्रातील बातम्या तसेच जाहिराती संकलन साठी विदर्भ टीव्ही न्यूज चॅनल करिता आपण न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास श्रीकांत चलवाड यांनी यावेळी दिला. त्यांच्या नियुक्ती बद्दल लातूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने स्वागत होत आहे.

Post a Comment

0 Comments