औसा- प्रगतशील शेतकरी शंकरराव पाटील, रा.नाहोली, ता. औसा (85) यांचे वृद्धापकाळाने 19 नोव्हेबर, शनिवारी दुपारी 4.45 वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर रविवारी सकाळी 11 वाजता नाहोली येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार राजू पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात तीन मुले , एक कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments