*अखिल भारतीय वारकरी मंडळ औसा तालुका सदस्य म्हणून सौ सारिका पवार यांची निवड
औसा प्रतिनिधी
अखिल भारतीय वारकरी मंडळ औसा तालुका सदस्य म्हणून सौ सारिका पवार यांची निवड करण्यात आली, त्यांना निवडीचे पत्र लातुर जिल्हा सहअध्यक्ष ह. भ. प. दिनकर महाराज निकम,औसा तालुका अध्यक्ष ह. भ. प. खंडू महाराज भादेकर, उपाध्यक्ष ह. भ. प. गोविंद तावशे, सचिव ह. भ. प. दगडुपंत जोशी, संपर्क प्रमुख गोरोबा काका कुरे, तालुका सदस्य सौ रंजना खुरपे, दिलीप रुब्दे, धनराज शिंदे, शिवाजी शिंदे,राजे कुंभार, आत्माराम मिरकले इतर सदस्य यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
0 Comments