*रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या औसा तालुकाध्यक्ष पदी शिवकुमार मुरगे सरांची निवड*   
  लातुरः- प्रतिनिधी/ रुग्णाचा न्याय व हक्काचा संरक्षणार्थ संपुर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणारी एकमेव समिती रुग्ण हक्क संरक्षण समिती या समितीच्या लातुर जिल्ह्यातील औसा  तालुकाध्यक्ष पदी श्री.विरभद्रेश्वर माध्यमिक विद्यालय औसाचे मुख्याध्यापक सन्मानिय मुरगे शिवकुमार गुरुसिद्धप्पा यांची नियुक्ती समिती प्रमुख ॲड.निलेश करमुडी, प्रदेशअध्यक्ष हनमंत गोत्राळ, औसा कोअर कमिटी सदस्य गंगाधर विसापुरे यांच्या सुचनेने लातुर जिल्हाध्यक्ष दिपक गंगणे यांनी जाहीर केली. सदर निवडी बद्दल नवनियुक्त औसा तालुकाध्यक्ष शिवकुमार मुरगे सरांचे अभिनंदन, समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.शिवाजीराव चव्हाण, प्रदेश संपर्कप्रमुख विनोद इघवे, प्रदेश संघटक नरेंद्र बोरा,महिला अध्यक्षा रेणुकाताई बोरा, मराठवाडा अध्यक्षा पुजाताई निचळे, मराठवाडा अध्यक्ष प्रा.शिवाजीराव नवरखेले, मराठवाडा संपर्कप्रमुख प्रा.शंकरराव सोनवणे,मराठवाडा संघटक रवी बिजलवाड,मराठवाडा कार्याध्यक्ष रामेश्वर गंगावणे , लातुर महिला  जिल्हाध्यक्ष कावेरीताई विभुते , लातुर जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार जोशी , विशाल होके, श्रीकृष्ण डाळे, राम चिलमे, जिल्हा साचिव बाबासाहेब बनसोडे, लातुर शहराध्यक्ष मंगेश हजारे, लातुर शहर संपर्कप्रमुख कृष्णा राठोडकर आदि सर्व समिती पदाधिकारी यांनी अभिनंदन केले..

Post a Comment

0 Comments