हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीदीनानिमित्त किल्लारीत आदरांजली अर्पण करण्यात आली

किल्लारी / हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दीना निमित्त किल्लारीत आदरांजली अर्पण करण्यात आली.
  किल्लारी येथील ग्रामपंचायत कार्यालयात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस शिवसेनेचे उपसभापती किशोर जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
  शिवसेनेचे उपसभापती तथा तळणी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किशोर जाधव , शिवसेना उप तालुका प्रमुख किशोर भोसले, संजय कोराळे, शाहूराज वाळके, पांढुरंग भोसले साईनाथ पवार, शुभम दूधभाते,  सचिन सरवदे, सचिन पळसे आदी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments