भागिरथी हुच्चे यांचे  निधन
 औसा - तालुक्यातील आशीव येथील  दिवगंत स्वातंत्र्यसैनिक गुरुलिंगप्पा हुच्चे यांच्या पत्नी भागिरथीबाई हुच्चे (वय ८५वर्ष ) यांचृ आज दि १९ नोव्हेंबर रोजी दुपारी निधन झाले ..त्यांच्या पार्थिवावर रविवार दि २० नोव्हेबर  रोजी सकाळी दहा वाजता आशीव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली , सुना नातवंडे असा परिवार आहे . येथील कुमारस्वामी महाविद्यालयाचे प्रा.विजयकुमार हुच्चे व सहाय्यक लेखा परिक्षक मल्लिनाथ हुच्चे हे त्यांचे मुलगे व औसा बाजार समितीचे प्रभारी सचिव संतोष हुच्चे हे नातू आहेत .

Post a Comment

0 Comments