हाॕटेल माऊली ॲन्ड फास्टफुड सेंटरचे उद्दघाटण संपंन्न
औसा (सा.वा.)दि. १
औसा येथील बस स्थानकाच्या समोरील नगर परिषद व्यापारी संकुलन येथे हाॕटेल माऊली ॲन्ड फास्टफुड सेंटरचे नुकतेच भव्य असे उद्दघाटण करण्यात आले.
दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नगर परिषद व्यापारी संकुलन येथे सायकाळी 7.30 वाजन्याच्या सुमारास महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांच्या हस्ते उद्दघाटण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यु पवार, औसा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डाॕ. अफसर शेख, भाजपाचे तालुकाअध्यक्ष सुभाष जाधव, भाजपा लातूर जिल्हा प्रभारी संतोषप्पा मुक्ता,  शिवसेनेचे तालुका प्रमुख सतिष शिंदे, तालुका पञकार संघाचे माजी अध्यक्ष संजय सगरे, तालुका पञकार संघाचे सचिव महेबुब बक्षी, उपाध्यक्ष काशिनाथ सगरे, इंजिनिअर सिताराम कोरे, बालाजी शिंदे,व्यंकट जावळे, गिरीधर  जंगाले,  ज्ञानेश्वर जावळे, पञकार राम कांबळे, असिफ पटेल,  किशोर जाधव, एस.ए. काझी,वामन अंकुश ईलीयास चौधरी, एम. बी. मनियार, सचिन जाधव, धानोरेचे सरपंच सुर्यकांत  मुसळे,धानोरीचे माजी चेअरमन विजय मोरे, अप्पासाहेब पवार, युवा सेनाप्रमुख अक्षय माने,  अजय शेट्टे ,प्रसाद पाटील, अमोल मोरे, रोहण मोरे, आदी. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

*खासदार ओमराजे निंबाळकर यांची सदिच्छा भेट*

 धाराशिव लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार  ओमराजे निंबाळकर यांनी औसा येथील बस स्थानकासमोर नगर परिषद व्यापारी संकुलातील हाॕटेल माऊली ॲन्ड फास्टफुड सेंटर व माऊली मशिनरी या दोन्ही दुकाणाला खा. ओमराजे निंबाळकर यांनी तारीख 1 नोव्हेंबर 2022 रोजी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती तथा शिवसेनेची माजी जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी, मनोज सोमवंशी , धानोरेचे सरपंच सुर्यकांत मुसळे, पञकार संघाचे माजी अध्यक्ष संजय सगरे, विनायक मोरे, किशोर जाधव , वामन अंकुश, विलास तपासे,  संपती गायकवाड , ओम हजारे, भागवत गायकवाड, नवनाथ माळी, संदीप घुटे, जय लोंढे, अमोल मोरे, ज्ञानेश्वर जावळे, पपू कांबळे, शहरातील  व्यापारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments