गोविंद पवार यांना मातृशोक
 औसा प्रतिनिधी
 गोविंद दादाराव पवार यांच्या मातोश्री राहीबाई दादाराव पवार वय 70 वर्षे यांचे प्रधान आजारामुळे दिनांक 17 नोव्हेंबर रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास भादा रोड लगत सार्वजनिक स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी समाज बांधव नातेवाईक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments