आमदार अभिमन्यू पवार यांच्या वतीने पाटील परिवाराचे सांत्वन
औसा प्रतिनिधी
औसा सा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी संपादक राजू पाटील आणि नंदकिशोर पाटील व शिवकुमार पाटील यांचे वडिलांच्या दुःखद निधना मुळे राजू पाटील यांच्या निवासस्थानी शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी भेट देऊन राजू पाटील यांच्या समावेत चर्चा करून पाटील परिवाराचे आमदारांनी सांत्वन केले. त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, धनंजय पर्सने इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पवार यांच्या वतीने पाटील परिवाराचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.
0 Comments