श्री गुरु मोबाईल अँन्ड इलेक्ट्रॉनिक्स नवीन फर्म चा उद्घाटन..
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील मुक्तेश्वर कॉम्प्लेक्स येथे श्री गुरु मोबाईल अँन्ड इलेक्ट्रॉनिक्स या नवीन फर्म चा  उद्घाटन आज 19 आॅक्टोंबर बुधवार रोजी मुक्तेश्वर कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी रोहित सगरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार राम कांबळे, विवेक देशपांडे, काशिनाथ सगरे,एस. ए. काझी, सुधीर गंगणे, बालाजी शिंदे, लक्ष्मीकांत हावळे, श्री शेळके साहेब मुरूम , नाईकवाडे आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments