औसा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावास कार्यक्रमाची सांगता..
औसा प्रतिनिधी 
भारतीय बौध्द महासभा औसा व शहर शाखा औसा यांच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिका मागील तीन महिन्यांपासून आयोजन शहर अध्यक्ष धम्मदिप डांगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.त्याचा समारोप काल दिनांक 9/10/2022रोजी भिमनगर बुद्ध विहारात करण्यात आला, प्रमुख उपस्थिती मा.बापुसाहेब गायकवाड जिल्हा अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा लातूर,मा.हिराचंद गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष भारतीय बौध्द महासभा मा.दैवशाला गायकवाड , शिंदे सर,मेजर जनरल समता सैनिक दल साबळे साहेब,प्रा.रोहित बनसोडे,यांची होती.कार्यक्रमाची सांगता खीर दान करून झाली,धम्मदिप डांगे शहर अध्यक्ष, आयु.उद्धव लोंढे सर तालुकाध्यक्ष भारतीय बौध्द महासभा औसा, आयु.रावसाहेब सुर्यवंशी केंद्रीय शिक्षक,  सत्यभामा रोंगे केंद्रीय शिक्षिका,अनिल कांबळे रंजनाबाई हावळे,शरद बनसोडे, संतोष माने सर,यांचे मोलाचे सहकार्य लाभले, यशवंत बनसोडे, नेताजी बनसोडे,धनराज बनसोडे, सुरज बनसोडे, प्रसाद डांगे, जयेश कांबळे, सिद्धांत कांबळे,आतिश कांबळे,सचिन ओव्हाळ, राजाभाऊ बनसोडे,गितेश कांबळे, सुमेध कांबळे, निलेश कांबळे, किरण कांबळे, सौदागर कांबळे,मंगेश बनसोडे, गंगाधर कांबळे,प्रेम बनसोडे, अनिकेत बनसोडे, सोनाजी बनसोडे,यश कांबळे,आयुष कांबळे विशाल बनसोडे,यांनी  व शरद बनसोडे मित्र मंडळ,पी.डी.कंपनी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे भारतीय बौध्द महासभा औसा व शहर शाखा औसा यांच्या वतीने आभार धम्मदिप डांगे शहर अध्यक्ष यांनी मानले.

Post a Comment

0 Comments