पप्पू डांगे पुण्यतिथीनिमित्त जीवनावश्यक किटचे वाटप ;आमदारासह विविध मान्यवरांची उपस्थिती
 बी डी उबाळे 

औसा -दिनांक २३ ऑक्टोंबर २०२२रोजी बुद्धवासी पप्पू डांगे यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त आमदार अभिमन्यु पवार,संतोष मुक्ता जिल्हा उपाध्यक्ष भाजपा,सुनिल उटगे, गटनेते न.प.औसा,नगरसेवक गोपाळ धानुरे,मुरगे सर,पंकज काटे,सं.अध्यक्ष युवा भीम सेना,व सर्व पदाधिकारी,शरद बनसोडे मित्र मंडळ अध्यक्ष शरद बनसोडे व त्यांचे सर्व सहकारी,बु.पप्पुभाऊचे मित्र परिवार,सोमनाथ कांबळे अध्यक्ष सम्राट युवा संगठन, शुभम बनसोडे व पी.डी.कंपनी औसा सर्व पदाधिकारी,शेखर कांबळे, भिमनगर,औसा शहर व परिसरात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी वृद्ध नागरिक यांना ब्लँकेट व दिवाळीनिमित्त अन्नधान्य किट वाटप करण्यात आले, उपस्थित सर्व मान्यवरांचे कल्पनाताई डांगे-बनसोडे,शरदजी बनसोडे, धम्मदिप डांगे, संतोष माने, प्रसाद डांगे, जयेश कांबळे,आयुष कांबळे, सिद्धांत कांबळे, आतिश कांबळे, अनिकेत बनसोडे, आधी सर्व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी ते साठी प्रयत्न केला आणि हा कार्यक्रम मोठ्या एकजीवनी साजरा केला यावेळी प्रेम बनसोडे यांनी सर्व उपस्थित अधिकारी पदाधिकारी आणि नागरिक यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments