महात्मा गांधी विचार मंच तर्फे औसा येथे राष्टपितांना अभिवादन

औसा प्रतिनिधी
महात्मा गांधी विचार मंच 
औसा  यांच्या वतीने *राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून गांधी चौक औसा येथे राष्ट्रपित्याला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त आदर्श शिक्षक उद्धव लोंढे गुरुजी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेश अप्पा ठेसे, सुशीलकुमार बाजपाई, महात्मा गांधी विचार मंचचे सुनील उटगे, सय्यद मुजफ्फर अली इनामदार, राम कांबळे, काशिनाथ सगरे, विनायक मोरे, रशीद शेख, सनाउल्ला दारुवाले, संभाजी शिंदे, नंदकुमार देशपांडे, मुख्तार मनियार, महादप्पा कोरके म. युनूस चौधरी,दिलावर तत्तापुरे, रामहारी माळी, विरभद्र सिन्दुरे, किशोर जाधव ,शमशुल काजी, उमाकांत मुर्गे, अशोक देशमाने, एडवोकेट राजुरे, ऍड विजयकुमार अष्टुरे,गुरुदप्पा राचट्टे, शेख हन्नान  यांच्यासह शहरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments