औसा तालुका रोजगार संघटनेच्या अध्यक्षपदी गोंविंद शिंदे 

औसा प्रतिनिधी

 औसा तालुक्यात ग्राम रोजगार सेवक यांच्या समस्या शासन दरबारी प्रभावी पणे राबवण्यासाठी रोजगार सेवक औसा तालुकाध्यक्ष म्हणून गोंविद बाबुराव शिंदे ता. औसा जि. लातूर यांची निवड ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य 5775  प्रदेश अध्यक्ष विलासराव जोगदंड यांच्या आदेशानुसार महासचिव राजेंद्र जिचकार यांनी नियुक्ती पत्र देऊन केली.
 गोविंद बाबुराव शिंदे हे मागील  अनेक वर्षांपासून रोजगार सेवक असून त्यांनी मोठ्या प्रमाणात रोजगार सेवक यांच्या साठी योगदान दिले.त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष यांच्या शिफारशीनुसार औसा तालुकाध्यक्ष म्हणून संघटनेने दिलेली जबाबदारी आपण निसंकोच पार पाडली  पाडण्यासाठी समर्थ आहेत.आपल्या सामाजिक, राजकिय कार्याचा तसेच व्यापक अनुभवाचा लाभ संघटनेच्या वाढीसाठी निश्वीत होईल तसेच आपण रोजगार सेवक यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून सर्वाना सोबत घेऊन दिलेल्या यशस्वी रित्या जबाबदारी ने पार पाडाल असा  विश्वास आम्हाला आहे असे नियुक्ती पत्र देण्यात आले औसा तालुक्यांचा ग्रामरोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य 5775यांच्या लेटर पाॅड वर नियुक्ती पत्र देण्यात आले.
औशांचा रोजगार सेवक संघटनेचा तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गोंविद शिंदे यांच्या वर रोजगार सेवकांमधून, राजकीय, सामाजिक मित्र परिवार यांच्या मधून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Post a Comment

0 Comments