जयराज अप्पा उटगे यांचे निधन 
औसा प्रतिनिधी
 औसा येथील प्रगतिशील शेतकरी जयराजप्पा महारुद्रप्पा उटगे वय 68 वर्ष यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दुपारी दुःखद निधन झाले आहे. औसा नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष तथा दिवंगत कृषीभूषण मडोळप्पा  उटगे यांचे ते पुतणे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, सुना असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता औसा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments