हजरत टिपू सुलतान ( रहे.)इदगाह कमान वर ऊर्दू अक्षरात फलक लावावे: सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी 
औसा शहरातील मुख्य रस्त्यावर तहसिल शेजारी इदगाह व दर्ग्याला जाणा-या रस्त्यावर कमान बांधण्यात आलेली आहे.व सदर कमानवर मराठी माध्यमातुन नांव टाकण्यात आलेले आहे.वास्तविक सदर ठिकाणी ऊर्दू मध्येही नांव टाकणे गरजेचे आहे,तरी मुख्याधिकारी यांनी सदर कमानवर ऊर्दू भाषेत नाव टाकण्यात यावे अशी मागणी एमआयएम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी दिनांक 19 संप्टेंबर सोमवार रोजी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.या निवेदनावर एमआयएम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

0 Comments