किल्लारी येथील हेमाडपंती देवीची घटस्थापना उत्साहात
किल्लारी / औसा तालुक्यातील किल्लारी येथील हेमांडपंती देवालयात देवीची घटस्थापना झाली .
प्रथम देवीच्या मूर्तीची मिरवणूक किल्लारी गावातून काडून हेमाडपंती देवालयात महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी व युवासेना विभागीय सचिव विपुल पिंगळे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली
0 Comments