औसा तालुक्यातील वानवडा,तुंगी (बु.) येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन
औसा प्रतिनिधी
औसा तालुका शिवसेना शाखा स्थापन दिनांक 24 सप्टेंबर 2022 शनीवार रोजी वानवडा, तुंगी (बु ) येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लातूर जिल्ह्याचे जिल्हा संपर्कप्रमुख बालाजी काकडे , लातूरचे जिल्हाप्रमुख अॅडवोकेट बळवंत जाधव, लातूरचे जिल्हा उपप्रमुख रोहित पाटील, लातूर जिल्हा सल्लागार प्राध्यापक सूर्यभान जाधव, नवनाथ भाऊ भोसले तालुकाप्रमुख गणेश भाऊ माडजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाखा स्थापन करण्यात आल्या. शिवसैनिक, ज्ञानेश्वर बळीराम व्हंताळे, एकनाथ रघुनाथ सोमवंशी, बालाजी पंढरीनाथ सांगळे, श्याम व्हंताळे, ज्ञानेश्वर वीर, प्रशांत महेश काळे, विक्रम तळेकर, नवनाथ घोडके, बळीराम निकम, वैभव सोमवंशी, कार्तिक तळेकर, बाळासाहेब घोडके, सदाशिव कसबे, सदाशिव रणदिवे, अंकुश रायभोगे, शरद कदम, गुणवंत सुरवसे, शाम माने, श्रीहरी राय भोगे, बालाजी सांगवे, अमोल व्हंताळे, अजय वीर, तुकाराम वाघमारे, जगन चंद्रकांत चव्हाण, विशाल नानासाहेब चव्हाण, सोहेल कारभारी, विशाल पवार, श्रीकृष्ण चव्हाण, इरफान शेख, नितीन बानगुडे, प्रतिक जाधव, प्रशांत चव्हाण, गणेश, शेख, महादेव पवार ,अजय चव्हाण, महेश चव्हाण, आदित्य कसबे असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. येणाऱ्या काळात औसा तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आणि आहे आणि राहणार असे मत तालुका प्रमुख गणेश माडजे यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या काळात शाखा बांधणीच्या कामावर अधिक भर दिले जाईल येणाऱ्या काळामध्ये जनसामान्य शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक दलित पीडित आदिवासी यांना मदत करण्याची ग्वाही गणेश माडजे यांनी दिली. शिवसेनिकांनी ताकतीने कामाला लागावे असे आवाहन केले.
0 Comments