एस.पी. नैशनल ग्रुप ऑफ इन्स्टीटूट तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
औसा प्रतिनिधी 
औसा शहरातील हाश्मी चौक सारोळा येथे 
एस.पी. नैशनल ग्रुप ऑफ इन्स्टीटूट औसा या शाळेचा  प्रथम बॅच चा  १००% निकाल लागला असून येथील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा एस पी नॅशनल ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट औशाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
एस.पी. नैशनल ग्रुप ऑफ इन्स्टीटूट औसा हे ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण काही कारणास्त्व सुटले आहे. त्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणा साठी संधी उपलब्ध करून देत आहेत.यावेळी 
या सत्कार समारंभात  संस्थेचे अध्यक्ष पटेल रिझवान , सचिव मोहम्मद पंजेशा , सदस्य पटेल शोयेब , व आरेफ मणियारी  तसेच सर्व गुणवंत विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.
तरी गरजू विद्यार्थी या संस्थेत त्वरित संपर्क साधावा. 
प्रवेश साठी संपर्क: ८८५५९९६८५८
संपर्क कार्यालय: हाश्मी चौक सारोळा रोड औसा.

Post a Comment

0 Comments