*पर्यावरण संतुलनासाठी  वृक्ष लागवड  काळाची गरज
        माजी मंत्री दिलीपराव देशमुख
औसा प्रतिनिधी
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी
 आपल्या साहित्यातून संत तुकोबारायांनी मांडलेल्या असून त्याचे अनुसरण होणे काळाची गरज असल्याचे  माजी मंत्री तथा ग्रामीण *अर्थकारणाचे जनक दिलीपराव देशमुख यांनी म्हटले.
औसा पंचक्रोशीतील *एकशे बहात्तर खेड्यातील मठातून देवताळा मठाचे मठाधिपती *श्री राजेंद्र गिरी महाराज हे वृक्षारोपण व संवर्धन करीत असून त्यांच्याकडे असलेल्या जमिनीत हा उपक्रम राबवत आहेत म्हणून त्यांचा सत्कार श्री दिलीपराव देशमुख यांनी लातूर येथे स्वतःच्या निवासस्थानी बोलावून केला.त्याचवेळी सदानंदगिरी महाराज यांचाही सत्कार करून महंतांचा आशीर्वाद घेतला
सहकारक्षेत्रातील   सहकार महर्षी   भाऊसाहेब थोरात पुरस्कार भाऊसाहेब थोरात यांच्या नावाने जाहीर झाल्याने आज अम्ही विविध स्तरातील संघटनेच्यावतीने श्री देशमुख यांचा सत्कार केला.
यावेळी शेतकरी संघटनेचे *राजेंद्र मोरे,निराधार संघर्ष समिती चे राजीव कसबे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष अरुंणदादा कुलकर्णी, नवनाथ शिंदे,कवळी चे उपसरपंच व्यंकट मोरे,दगडू बरडे, राम मोरे यांच्यासह जिल्ह्यातील क
कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments