मराठा गणेश मंडळ व मराठा सेवा संघाच्या वतीने समाजातील विविध गुणवंतांचा सत्कार
औसा प्रतिनिधी 
मराठा सेवा संघ, औसा तालुका व मराठा गणेश मंडळ संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या गौरव गुणवंताच्या या कार्यक्रमांमध्ये औसा शहरातील मराठा समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर्स इंनियर्स शासकीय नोकरदार आणि दहावी आणि बारावीच्या बोर्डामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पाल्यांचा आणि पालकांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला.
मराठा सेवा संघ व मराठा गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या गौरव गुणवंताच्या या कार्यक्रमांमध्ये औसा शहरातील मराठा समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर्स इंनियर्स शासकीय नोकरदार आणि दहावी आणि बारावीच्या बोर्डामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पाल्यांचा आणि पालकांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला.

Post a Comment

0 Comments